आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Funny: असा आहे BOY आणि GIRL मधील फरक, पाहून तुम्हालाही नक्कीच पटेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगा आणि मुलगी यांमध्ये नैसर्गिक फरकासोबतच अनेक फरक असतात. यातील मुळ फरक म्हणजे विचारांचा. काही क्रिएटीव्ह लोकांनी मुला-मुलींच्या वागण्यातील, वर्तणूकीतील फरक हा ग्राफीक्सच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे ग्राफीक्स इतके बोलके आहेत की, पाहाचक्षणी तुम्हालाही हे ग्राफीक्स अगदी Perfect पणे या दोघांचे स्वभाव दर्शवतात असे वाटेल. चला तर मग पाहूयात हे Funny Graphics...
पुढील स्लाईडवर पाहा, BOY vs GIRLS मधील काही विनोदी फरक...
बातम्या आणखी आहेत...