आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

test Funny: WhatsApp वर वर्ल्डकपच्या फायनल मॅचबद्दल अशा आल्या रिएक्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज वर्ल्ड कपची फायनल मॅच सुरू आहे. या फायनल मॅचबाबत भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या अनेक अपेक्षा होत्या. एवढेच नव्हे तर टीम इंडिया फायनल मॅच जिंकून भारतात पुन्हा एकदा वर्ल्ड कप आणेल अशीही अनेकांना अपेक्षा होती. मात्र आज या फायनलमध्ये भारत तर नाहीच, सोबतच कसलीच मजा नाही. यासाठी क्रिकेट फॅन्सचेसुध्दा रिएक्शन काही आगळेवेगळे आहेत. divyamarathi.com तुमच्यासाठी घेऊन आलाय सोशल नेटवर्कींगवर शेअर झालेल्या अशाच काही Funny रिएक्शन्स...
बातम्या आणखी आहेत...