आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • While Travelling In The Local Train In The Capital, Some Passengers Find Time To Take A Nap.

Funny: पाहा स्लीपिंग ब्यूटी... दिल्ली मेट्रो ट्रेनमध्ये सर्वच लोक हे अनुभवतात..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक चांगला एसी आणि थकलेले शरीर असेल तर, झोप येणारच.. या दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करणा-या दिल्लीकरांची अशीच अवस्था होते.

राजधानी दिल्लीमध्ये प्रवास करतांना प्रवासी एक डुलकी तर नक्की घेतातच..

आम्ही तुम्हाला दाखवत आहोत अशाच काही प्रवाशांचे फोटो, सर्व वयोगटातील लोक जे आपल्या दिल्ली मेट्रोमध्ये डुलकी घेत आहेत.
 
पुढील स्लाईडवर पाहा.... दिल्ली मेट्रोमधील स्लीपींग ब्यूटी.....