Home | Jokes | Ghanchakkar | test Funny Architecture Mistakes which makes laughter

test FUNNY MISTAKES: अरे कोणत्या मुर्खाने बसवलाय हा ATM

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 29, 2015, 03:19 PM IST

इंजिनियर्सने सुरूवातीलाच नियोजन करून बांधकाम केले असते तर आज ही वेळ आली नसती. पण या त्यांच्या करामती जरी एक मोठी चुक असली तरी त्या कलाकृतीचे फोटो लोकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन करत आहेत. चला तर मग तुम्हीही घ्या या FUNNY ARCHITECTURE MISTAKES चा आनंद आणि हसत हसत जाऊ द्या तुमचा दिवस...

  • test Funny Architecture Mistakes which makes laughter
    हा फोटो पाहिल्यानंतर नियोजन किती महत्त्वाचे आहे हे काही वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. कारण नियोजन नसेल तर आपल्याला जे अपेक्षित आहे त्याच्या नेमके उलटे होण्याची शक्यता असते आणि मग अशी वेळ येते की मनात असतानाही ती गोष्ट आपण बदलू शकत नाही. आज Divyamarathi.com खास तुमच्यासाठी घेऊन आला आहे आर्कीटेक्चरमधील काही अशा चुका ज्या काही केल्या सुधरता येत नाहीयेत. आणि सुधरवायच्याच म्हटले तर मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे या इंजिनियर्सने सुरूवातीलाच नियोजन करून बांधकाम केले असते तर आज ही वेळ आली नसती. पण या त्यांच्या करामती जरी एक मोठी चुक असली तरी त्या कलाकृतीचे फोटो लोकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन करत आहेत. चला तर मग तुम्हीही घ्या या FUNNY ARCHITECTURE MISTAKES चा आनंद आणि हसत हसत जाऊ द्या तुमचा दिवस...
    पुढील स्लाईडवर, इतर FUNNY ARCHITECTURE MISTAKES

  • test Funny Architecture Mistakes which makes laughter
  • test Funny Architecture Mistakes which makes laughter
  • test Funny Architecture Mistakes which makes laughter

Trending