तुम्हाला कोणी ब्लॅकमेल केले आहे का? असा प्रश्न जर आम्ही तुम्हाला विचारला तर बहुतेक जण याचे उत्तर नाही असेच देतील. मात्र आम्ही खात्री देतो की, तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न अनेकवेळा झाला आहे. हे ब्लॅकमेलिंग पैशांसाठीचे नसून ते आहे भावनेचे ब्लॅकमेलिंग. म्हणजेच इमोशनल ब्लॅकमेल.. आश्चर्य वाटलं ना ऐकून. मात्र आज आम्ही तुम्हाला असे काही फोटो दाखवणार आहोत, ज्याच्या माध्यमातून इतर युजर्स तुम्हाला सर्रास ऑनलाईन ब्लॅकमेलिंग करत असतात.
चला तर मग पाहूयात कोणते आहेत हे फोटो..
पुढील स्लाईडवर पाहा, इतर 10 फोटो...