आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे फोटो पाहून पाणावतील तुमचे डोळे, हरवून जाल बालपणात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
90 चे दशक म्हणजे सुवर्णकाळ. ज्यांनी हा काळ अनुभवलाय त्यांना आजच्या सर्व सुख सुविधा, तंत्रनातील भरारी या सर्व गोष्टी अर्थहीन वाटतील. कारण खरा सुवर्णकाळ त्या लोकांनी अनुभवलाय ज्यांचा जन्म 80-90 च्या दशकात झाला आहे. 90 च्या दशकातील अनेक गोष्टी आज पाहायला सुध्दा मिळत नाहीत. त्यामुळेच त्या गोष्टींचे साधे फोटोही सोशल नेटवर्कींवर पाहाण्यात आले तरी अंगावर शहारे उमटतात आणि नकळत आपण त्या फोटोला लाईक करून टाकतो. आणि शेअरही करतो. आज आम्ही अशाच फोटोंचे कलेक्शन खास तुमच्यासाठी आणले आहे. जर तुम्ही 90 चे दशक पाहिले असेल अनुभवले असेल तर हे फोटोपाहून तुमच्या अंगावर शहरा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहाणार नाही..

पुढील स्लाईडवर पाहा, 90 च्या दशकातील आठवणी जाग्या करणाऱ्या फोटोंचे कलेक्शन
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...