आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा भन्नाट व-हाडी, भिस्कुट मुरणे, झामझाम करणे या शब्दांचे अर्थ घ्या जाणून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व-हाडी बोलीत सामान्‍यपणे वापरले जाणारे असे अनेक शब्‍द आहेत, ज्‍याचा नेमका अर्थ काय घ्‍यावा हे कळत नाही. जसे की, "झामझाम करणे', "कव्‍वाल्‍या करणे', "बम गहरे याटम देणे', "ति-र्या सोडणे', "बम सन्‍नावणे'. बोलीभाषा कोणतीही असो ती प्रमाण मराठी भाषेच्‍या तुलनेत अत्‍यंत लवचीक आणि गावागावात बदलणारी असते. बोलीचा लय किंवा एखादा शब्‍द जिल्‍ह्याची ओळख करून देण्‍यास कारणीभूत ठरतो. हेच पाहा ना, "कास्‍तकार' हा शब्‍द विदर्भ वगळता इतर प्रदेशात वापरला जात नाही. मात्र शेतकरी या अर्थाने विदर्भातील माध्‍यमंही सर्रासपणे "कास्‍तकार' हा शब्‍द वापरतात. या संग्रहात पाहूया असेच काही भन्‍नाट शब्‍द.
(संग्रहातील शब्‍द आणि अर्थ- हे सोशल मीडियावरील पोस्‍टनुसार घेतले आहेत.)
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, व-हाडी बोलीतील काही खास शब्‍द आणि त्‍याचे अर्थ..

बातम्या आणखी आहेत...