आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Photo: योगा करतोय हा डॉगी, पाहा प्राण्यांचे असेच हसवणारे फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर अनेक फनी फोटोज व्हायरल होत असतात. यामध्ये आपल्याला खळखळून हसवणारे अनेक फोटोज असतात. यामधीलच काही खास फोटोज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. एका फोटोमध्ये डॉगी आपल्याला योगा करताना दिसतोय. तर एका फोटोमध्ये मांजर गाडी चालवताना दिसतोय. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हे भन्नाट फोटोज....

बातम्या आणखी आहेत...