आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny cat: या मांजरींचा फनी अंदाज पाहून तुम्हालाही येईल हसू, पाहा अफलातून फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर अनेक फोटोज व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये काही फनी कॅट्सचे फोटोजही व्हायरल होत आहेत. या मांजरी कॅमेराला स्पेशल पोज देताना दिसत आहे. जे पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार आहे. पाहा फनी कॅट्सचे काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...