आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: भारतीय लग्नांमधील हे फनी फोटो पाहिलेत का? हसुन हसून व्हाल लोटपोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : सध्या सोशल मीडियावर काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हायरल होणारी गोष्ट म्हणजे फनी फोटोज. अनेक फोटोज व्हॉट्सअप आणि फेसबुकवर व्हायरल होत असतात. असेच काही काही फनी फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. लग्नामधील नकळत टिपलेले हे फनी फोटोज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जे सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हायरल होतात.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...