आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​Funny: देश के विकास के लिये फॉरेन टूर करना जरुरी है क्या? वाचा Sanjuचे भन्नाट जोक्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या बॉक्स ऑफिसवर 'संजू' चित्रपट कोटीच्या कोटी उड्डाणे गाठत आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटामध्ये रणबीर कपूर प्रमुख भूमिका साकारताना दिसतोय. राजकुमार हिरानीच्या या चित्रपटाने तब्बल 3 दिवसांतच 100 कोटींचा आकडा ओलांडला तर 4 दिवसात चित्रपटाने 145 कोटींची कमाई केली. सगळीकडे फक्त संजूची चर्चा पाहायला मिळतेय. परंतू सोशल मीडियावरही सध्या संजू चित्रपटातील एका डायलॉग्सने धुमाकुळ घातला आहे. संजय दत्तच्या या जरुरी है क्या या डायलॉग्सवर अनेक विनोद व्हायरल होत आहेत. असेच काही विनोद आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हे जोक्स...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...