आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: तुम्हाला हसायला लावतील हे फोटो, परफेक्ट टाइमवर झाले Click

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही, जो दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला खाली पडलेला पाहून हसला नसेल तसेच पडलेल्या व्यक्तीसाठी त्याला वाईटही वाटले असेल. परंतु पडताना असे काही घडते जे पाहून आपल्याला हसू आवरत नाही. शाळेत असताना आपला एखादा मित्र पडला तर पहिले आपण हसत होतो आणि नंतर त्याला उठण्यास मदत करत होतो. चला तर मग आज आम्ही तुम्हाला अशाच काही लोकांची भेट घालून देत आहोत, जे पडल्यानंतर तर लोक हसलेच परंतु त्यांचे फोटो पाहून आणखीच जोरजोराने हसले...

 

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...