आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Whats up Viral: प्लास्टिक बंदीनंतर व्हायरल होत आहेत असे विनोद, भन्नाट JOCKS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात 22 जून पासून प्लास्टिक बंदी लागू झाली. प्लास्टिकबंदीसाठी सरकारने दंड आणि कारवाई निश्चित केलीय. पहिल्यांदा प्लास्टिक आढळल्यास पाच हजार रुपये, दुसऱ्यांदा आढळल्यास दहा हजार आणि तिसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास 25 हजार रुपये आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. हा एक चांगला निर्णय आहे. परंतू सोशल मीडियावर या निर्णयावर जोक्स व्हायरल होत आहेत. यामध्ये अनेक भन्नाट जोक आहेत. ते जोक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा असेच काही जोक्स...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...