आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny ज्ञान; हे ज्ञान आत्‍मसा‍त केल्‍याननंतर तूमच जीवन नक्‍कीच महान होईल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात ज्ञान वाटणारे ज्ञानी माणसं आपल्‍याला प्रत्‍येक चौकात आणि पारावर मिळतील. हे लोक आपल्‍याकडील पुर्ण ज्ञान सर्वांनाच वाटून टाकतात, स्‍वत:कडे काहीच ठेवत नाही. आपण अशा लोकांकडून ज्ञानाची भीक न घेता स्‍वत:ज्ञानार्जन करावे. आमच्‍याकडेही असेच काही ज्ञान पडलेले आहे, पडून-पडून ते सडून न जावो यासाठी ते आम्‍ही तुम्‍हाला देत आहोत. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहण्‍यासाठी क्लिक करा... 

बातम्या आणखी आहेत...