आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​Funny: कंगना ची तर मनातून इच्‍छा आहे की, Manikarnika ला जोरदार विरोध व्‍हावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपटांना विरोध करण्‍याची एक परंपराच आपल्‍या देशात वाढत आहे. काही दिवसांपुर्वी पद्मावत चित्रपटाला जोरदार विरोध होत होता. चित्रपट प्रदर्शीतही झाला आणि चांगली कमाईही केली. आता कंगनाच्‍या मणिकर्णिका चित्रपटालाही विरोध होण्‍याची शक्‍यता आहे. आता याला स्‍लाइडच्‍या माध्‍यमातून बघू की, कंगना स्‍वत: याचा कसा विचार करत असेल. 


पुढील स्‍लाइडवर पाहण्‍यासाठी क्लिक‍ करा...

बातम्या आणखी आहेत...