आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: कंगनाला वाटतेय की Manikarnika ला पद्मावतपेक्षा जास्त विरोध होवो!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिल्मना विरोध ही परंपरा आता आपल्या देशात वाढत चालली आहे. काही दिवसापर्यंत पद्मावत चित्रपटाला विरोध होता राहिला आणि अखेर फिल्म रिलीज झाली. पण फिल्म हिट झाली आणि चांगला बिजनेस सुद्धा केला. आता कंगनाच्या मणिकर्णिकाला सुद्धा जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. अशा वेळी आपण कल्पना करू की स्वत: कंगनाला नेमके काय हवे असेल.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, कंगना काय विचार करत असेल....

बातम्या आणखी आहेत...