आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Social media वर हिंदी \'झिंगाट\'वर टिकेची झोड, येत आहेत अशा Funny reaction

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टटेन्मेंड डेस्क : मराठीतील सुपरहिट सिनेमा 'सैराट'चा हिंदी रिमेक 'धडक' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शशांक खेतान या सिनेमाचे डायरेक्शन करत आहेत तर करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करत आहे. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर स्टारर हा चित्रपट येत्या 20 जुलैला प्रदर्शित होत आहे. तत्पुर्वी या चित्रपटाचे गाणे रिलीज झाले आहे. सैराटमधील आपल्या सर्वांचे आवडते गाणे झिंगाटचे हिंदी व्हर्जन आता रिलीज झाले आहे. परंतू हे गाणे प्रेक्षकांना पसंतीस पडले नाही. सोशल मीडियावर या गाण्यावर टिकेची झोड उठतेय. यापुर्वीही चित्रपटाच्या ट्रेलरवर बरीच टिका झाली होती. सैराटची तुलना लोक या 'धडक' चित्रपटाशी करत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात टिका होताना दिसतेय. 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोशल मीडियावरील रिअॅक्शन...
 

 

बातम्या आणखी आहेत...