आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​HUMOR: गदारोळात रिलीज झाला 'पद्मावत' मग हे तर होणारच होते...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करणी सेनेच्या गदारोळात काही राज्य सोडून पद्मावत चित्रपट रिलीज करण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही सुरक्षा व्यवस्थेमध्ये काहीतरी कमीच पडले. प्रेक्षकांना चित्रपट पाहताना खूप त्रास झाल्याचे चित्र समोर आले. परंतु अशी कल्पना करा की, भरपूर गदारोळात 'पद्मावत' रिलीज झाल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली.
बातम्या आणखी आहेत...