FUNNY: रेनडान्स करताना / FUNNY: रेनडान्स करताना पूर्ण कपडे गरजेचे.. अशा भन्नाट असतात पुणेरी पाट्या

FUNNY: रेनडान्स करताना पूर्ण कपडे गरजेचे.. अशा भन्नाट असतात पुणेरी पाट्या .

दिव्य मराठी वेब टीम

Jun 05,2018 04:01:00 PM IST

पाट्या खरं तर माहिती, पत्ते, जाहिरातींसाठी असतात. मात्र पुण्यामध्ये या पाट्यांचा वापर सुचना तसेच टोमणे यांच्यासाठी सर्रास केला जातो. या पुणेरी पाट्या एवढा विनोदी पध्दतीने लिहिल्या असतात की वाचणाऱ्या टोमणा असूनही तो खळखळून हसायला लागतो.

पुढील स्लाईडवर वाचा, एकापेक्षा एक भन्नाट पुणेरी पाट्या...

X
COMMENT