आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: \'मित्रा दात घासत जा ना रोज\', प्राण्यांचे असे फोटो जे तुम्हाला खळखळून हसवतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्यावरणातील अन्‍नसाखळीत महत्‍त्वाचा घटक असलेला बेंडूक मगराच्‍या तावडीतून सुखरूप निसटला आहे. त्‍याच क्षणाचे हे छायाचित्र पाहून इवलेसे बेंडूक जणू मगराचे दात मोजते की काय असे दिसते. असेच विविध वन्‍यप्राण्‍यांचे यापेक्षाही खास फोटाे divyamarathi.com वर आपल्‍याला पहायला मिळतील.
पुढील स्‍लार्इडवर क्‍लिक करून पाहा, वन्‍यप्राण्‍यांचे एकाहून एक सुंदर फोटो..