आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: करायची का दाढी, पाहा एकापेक्षा एक जुगाडूंचे शोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विकेंड म्हणजे थोडा कंटाळवाणाच दिवस असतो. कारण दुसऱ्यादिवशीच्या सुटीची हूरहूर मनामध्ये असते, सुटीचे प्लान मनात घर करत असतात, अशा मध्ये काम करणे थोडे जिवावरच येते. त्यामुळे अशावेळी थोडा विरंगुळा मिळाला म्हणजे मन कसे ताजेतवाने होते, आणि काम करायला हुरूप येतो. त्यासाठीच आज आम्ही खास तुमच्यासाठी Funny Photo चा खजिना आणला आहे. प्रत्येक स्लाईडसोबत तुमच्या चेहऱ्यावरील हास्य अधिकाधीक फुलत जाईल याची खात्री आमची.. मग तयार व्हा खळखळून हसायला..
इतर फनी फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा..
बातम्या आणखी आहेत...