आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: करायची का स्पेशल दाढी, पाहा एकापेक्षा एक जुगाड करून काढलेले फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल नेटवर्किग साइट्सवर वेगवेगळे फनी फोटोज येत असतात. अशेच काही व्हायरल झालेले फनी फोटो तूमच्यासाठी घेऊन आलो आहे. कुऱ्हाडीने दाढी करताना, तर काही फोटोमध्ये पाऊस पडत आहे. आणि भाऊ छत्री घेऊन झाडांना पाणी देत आहे. पाहा प्रत्येक स्लाईडसोबत तुमच्या चेहऱ्यावरील हास्य अधिकाधीक फुलत जाईल याची खात्री आमची.. मग तयार व्हा खळखळून हसायला.. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...