आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: पाहा अशा जाहिराती ज्या पाहून तुम्ही ते प्रोडक्ट विकतच घ्याल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाहिराती ह्या उत्पादनाचे मार्केटींग करण्यासाठीचे एक प्रभावी माध्यम आहे. जाहिरात चांगली झाली की, उत्पादन आपोआप वाढते, त्यामुळे मोठमोठ्या कंपन्या ना ना शक्कल लढवून आपल्या उत्पादनाच्या अगदी हटके अशा जाहिराती करत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच जाहिरातींचे कलेक्शन दाखवणार आहोत ज्या पाहून तुम्हालाही ती उत्पादने घेण्याची भूरळ पडेल.
पुढील स्लाईडवर पाहा, इतर भन्नाट ९ जाहिरातींचे फोटोज..