आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY- \'भाऊ\'च्‍या बाईकवर बसली करीना, तर कतरीनाच्‍या कमरेत \'दादां\'चा हात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्‍या आवडत्‍या नटीसोबत फोटो काढायला कुणाला आवडणार नाही. हेच पाहाना या दादांनी चक्‍क करीनालाच त्‍याच्‍या बाईकवर बसवले. दादांपेक्षा करीना मोठी दिसत असली तरी हरकत नाही. फोटोशॉपव्‍दावरे केलेल्‍या अशाा अनेक करामती आम्‍ही आपल्‍याला या संग्रहात दाखवत आहोत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, जेनेलिया, करीना, कतरिना, काजल, सलमानसोबत चाहत्‍यांचे Funny Edit फोटो
बातम्या आणखी आहेत...