आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dear Lovers, Mumbai Police Reveals Its Aspirational New Rule Book On Sex!

Funny: प्रणयापूर्वी पोलिसांना पाठवा कपल सेल्फी, त्यानंतर लुटा आनंद, वाचा भन्नाट प्रतिक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत काल काही कपल्सना हॉटेल्सच्या रुम मधून पोलिसांनी पकडले. यांच्यावर गुन्हा केवळ एवढाच की, ते अविवाहीत असताना एकत्र त्या रुममध्ये प्रणयाचा आनंद घेत होते. या बातमीमुळे तरूण वर्गात चांगलाच संताप पसरला आहे. तर काही तरूणांनी त्यांचा संताप हा सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. विविध जोडप्यांच्या फोटोंवर या तरूणांनी आपले मते मांडली आहेत. त्यांची मते ही खुपच विनोदी असली तरी, ती सद्य परिस्थितीवर प्रकाश टाकणारी आहेत. पोलिसांनी त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे अशाही काही पोस्ट सोशल नेटवर्कींगवर वायरल झालेल्या दिसत आहेत. त्यापैकीच काही आम्ही खास तुमच्यासाठी आणल्या आहेत. या पोस्ट वाचल्यानतंर तुम्हाला हसू तर येईलच सोबतच तुमच्या विचारशक्तीलाही त्या हात घालतील..
पुढील स्लाईडवर पाहा, इतर Funny Post