आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: नामांकित ब्रँडची अशी होते नक्‍कल, यांनी आपल्‍याला तर फसवले नाही ना, पाहा PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या उत्‍पादनाचा खप अधिक असेल तर, त्‍याच्‍या नावाची नकल करुन लोकांच्‍या डोळ्यात धुळफेक करणा-यांची देशात कमी नाही. विविध उत्‍पादनाच्‍या नामांकित ब्रँडची हुबेहुब नकल करण्‍याचा धंदाच काहींनी चालवला आहे. मात्र ही ग्राहकांची फसवणूक आहे. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला असेच काही फोटो दाखवत आहोत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, या नामांकित ब्रँन्‍डची कशी केली नक्‍कल..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...