आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Feeling Dull These Hilarious Bhojpuri Film Posters Will Make Your Day

Funny: तोहार चुम्मा \'विटामिन ए\', या चित्रपटांची नावे वाचून तुम्ही रडणारच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मित्रांनो, तुम्ही तर हेडिंग वाचूनच हसायला लागलात! आम्ही तुम्हाला खास 18 भोजपूरी चित्रपटांचे पोस्टर्स दाखवणार आहोत. या चित्रपटांची नावे इतके फनी आहेत की, तुम्ही हसून हसून खुर्चीवरून पडल्याशिवाय राहाणार नाहीत.

भोजपुरी चित्रपट मसाल्याने ओतप्रोत भरलेले असतात. गुजरात आणि राजस्थानात भोजपुरी चित्रपट तूफाट हीट होता. हिंदी चित्रपटांसारखा गल्लाही भरतात. बहुतेक भोजपुरी चित्रपट मुंबईतही प्रदर्शित होतात. मनोरंजन म्हणून मराठी प्रेक्षकही असे चित्रपट आवर्जून पाहातात.

चला तर मग मित्रांनो, पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पााहूयात.. भोजपुरी चित्रपटांचे हसून हसून रडवणारे पोस्टर्स...