Funny - या उत्तरपत्रिका पाहून शिक्षकांच्या डोक्याचा भुगा झाला असेल
6 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
काही प्रश्नपत्रिका सोप्या वाटतात काही कठीण. हे सारं अवलंबून असते अभ्यासावर. पण विद्यार्थी उत्तरपत्रिका कोरी कशी सोडतील. 'प्रश्न डोक्यावरचा असला तरी कसा सोडवावा हे या उत्तरपत्रिकांवरून दिसून येईल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, भन्नाट विद्यार्थ्यांनी धम्माल उत्तरे..