एका विद्यार्थ्याला परिक्षेत गायीवर निबंध लिहायला सांगितला. तर या पठ्ठ्याने पाहा काय करून ठेवले. शिक्षकांनी या विद्यार्थ्याला जरी चांगलेच चोपले असले तरी, त्याचे उत्तर तुम्हाला नक्कीच खळखळून हसायला लावेल... पाहा अशाच उत्तरांचे भन्नाट फोटो खास तुमच्यासाठी..
पुढील स्लाईडवर पाहा, एका पेक्षा एक हुश्शार विद्यार्थ्यांच्या वह्यांचे, प्रश्नपत्रिकेचे फोटो.. आणि इतरही विनोद...