आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: हा अश्लील फोटो वाटतोय का?, पण तो तुमचा भ्रम आहे, पाहा आणि खळखळून हसा..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज काल लोकांचे लक्ष आकर्षून घेण्यासाठी प्रत्येक कंपनी आपल्या प्रोडक्टमध्ये वैविध्य आणून लोकांचे लक्ष कसे वेधून घेता येईल याकडे बारकाईने लक्ष देते. यामध्ये ते आपले प्रोडक्ट अगदी हटके बनवण्यावर प्राधान्य देते. मात्र काही कंपन्या अशासुध्दा आहेत, ज्यांनी आपल्या बॅग्सच एवढा हटके बनवल्या आहेत ज्या अगदी सहज कोणाचेही लक्ष वेधून घेतात. या भन्नाट बॅग घेऊन जर तुम्ही कधी शॉप बाहेर पडलात तर १० मिनिटाच्या रस्त्यात किमान ५० लोक तरी तुमच्याकडे वळून वळून पाहातील. खोटं वाटतंय ना... मग बघाच या बॅग... तुम्ही सुध्दा रिपिट रिपिट पाहाल...
पुढील स्लाईडवर पाहा, इतर भन्नाट हटके बॅग्स