आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: सापडले \'बाहुबली 2\' चे पोस्टर, पाहा धमाकेदार फोटो आणि हसा खळखळून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाहूबली या चित्रपटाने व्यवसायाचे सर्व रेकॉर्ड तोडून फक्त ९ दिवसात 300 कोटींचा गल्ला जमावलाय. चित्रपट प्रेक्षकांना एवढा आवडतो आहे की, दुसरा आठवडा सुरू होऊनही अनेक ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. मात्र हा चित्रपट पाहिलेल्या सर्वच प्रेक्षकांना इमानदार कटप्पाने बाहूबलीला का मारले याचा प्रश्न पडलाय. त्यामुळे सर्वच प्रेक्षक बाहूबलीच्या पुढील भागाची आतूरतेने वाट पाहात आहेत. हीच संधी साधून काही मस्तीखोरांनी बाहूबली पार्ट 2 च्या पोस्टरला व्हॉट्सअप आणि फेसबुकवर वायरल केलंय. हे पोस्टर पाहून प्रत्येकालाच खुप हसू येईल, सोबतच मध्यम वर्गीयांच्या जीवनाची कल्पनाही येईल. आज आम्ही तुमचा सोमवार आनंदात घालवण्यासाठी अशाच काही FUNNY फोटोंचा नजराणा आणला आहे. हे फोटो नक्कीच तुम्हाला खुप हसवतील.. चला तर मग तयार व्हा या हास्यसफरीला...

पुढील स्लाईडवर पाहा, इतर धमाकेदार FUNNY BAHUBALI आणि इतर PHOTOS..