आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY WeekEnd: :छुपाना भी नही आता.., पाहा Funny Song Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Weekend म्हणजेच हलका फुलका दिवस. कारण या दिवशी सुट्टी असते. त्यामुळे अनेकांना काम करायची मुळीच इच्छा नसते. ऑफिसात काम करणेही खुप बोअर व्हायला लागते. ज्यांना शनिवारी सुट्टी असते त्यांची मज्जा मात्र ज्यांना कामावर यावे लागते त्यांच्यासाठीतर ही शिक्षाच असते. त्यामुळेच तुमचा हा बोअरिंग दिवसात थोडी मस्ती करण्यासाठी आम्ही आणले आहे खास तुमच्यासाठी Funny Bollywood Song Photos..
हे फोटो आणि यावरील गाणी हे तुमचे एवढे मनोरंजन करतील, एवढे मनोरंजन करतील की तुमच्या डोळ्यातून हसून हसून पाणी यायला लागेल. ही गाणे या फोटोंवर एवढी Perfect बसवण्यात आली आहेत की, तुम्हालाही याची कल्पना येईलच. एरवी तुम्ही हे फोटो पाहिले असतील. मात्र या गाण्यांसोबत हे फोटो पाहाण्याची मजा काही औरच... ही मजेदार सफर करताना गाणी गुणगुणायला मात्र विसरू नका...
चला तर मग, हास्य गायन सफरीला...
पुढील स्लाईडवर पाहा, एकापेक्षा एक मजेदार धमाकेदार गाणी आणि फोटोज...