आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: जेव्हा कार हासायला लागते, पाहा हौशी लोकांचा \'कार\'भार तुम्‍हीही व्‍हाल गप्पगार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपली कार लाखात एक असावी. कोणीही म्‍हणावं 'वा! काय कार आहे'. यासाठी हौशी लोकांची धडपड असते. काहींकडे दहा किंवा त्‍यापेक्षाही अधिक वेगवेगळ्या कार असतात. इतरांपेक्षा आपल्‍याला वेगळं भासवणा-या हौशी लोकांचा नादच खुळा. या संग्रहात अशाच काही Funny Car चे फोटो फोटो पाहिल्‍यास तुम्‍ही म्‍हणसाल 'हौशी लोकांचा नादच खुळा.'
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पहा, जगातील Funny Car चे एकाहून एक फोटो..