आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: चला हवा भरूया..! पाहा कपल्सचे BABY BUMP सोबत येडचाळे, जे नक्की हसवतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई वडील बनण्याच्या आनंदापेक्षा जगात दुसरा आनंद नाही. गर्भात वाढत असलेल्या मुलाला ओटीत घेण्यासाठी प्रत्येक आई उत्सूक असते. तर वडील त्याच्या जन्मासाठी आतूर असतात. मात्र काही आई-वडील आपल्या येणाऱ्या आपत्याच्या आनंदात एवढे पागल होऊन जातात की, त्यांना आपण काय करतोय हेच लक्षात राहात नाही. या काळात काही कपल्सने असे काही वेडचाळे केले आहेत की, ते पाहून तुम्हीली म्हणाल... पागल है वह...

आम्ही या कपलचे फोटो केवळ तुमचे मनोरंजन करण्यासाठी आणले आहेत. असे प्रयोग तुम्ही न केलेलेच बरे..
पुढील स्लाईडवर पाहा, या कपल्सचे BABY BUMP सोबतचे काही येडचाळे...