आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: हे Photo पाहुन तुम्ही व्हाल अवाक्, तोंडात बोटे घालाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल्मीग्यानच्या फेसबुकपेजवर अपलोड करण्यात आलेले हे फोटो पाहून कोणीही आवाक होतील. या फोटोवर केलेले काम आणि असा फोटो बनवण्यामागचा विचार या दोन्ही गोष्टींनी या फोटोंना एक वेगळेच रुप दिले आहे. थोडे फनी वाटणारे हे फोटो माणसाला विचारही करायला लावणारे आहेत. त्यासाठी हा नजराणा खास तुमच्यासाठी आमच्याकडून..
पुढील स्लाईडवर पाहा, इतर Amazing PhtoShopped फोटोज...