आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: शनिवारवाड्यापाठोपाठ आता पिंपरी चिंचवडमध्येही \'काका मला वाचवा\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकत्याच महाराष्ट्रातील १० महापालिका, 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समित्यांचे निकाल जाहिर झाले. यामध्ये काही पक्षांचे उमेदवार विजयी तर काही पक्षांचे उमेदवारांचा पराजय झाला. म्हणजेच काय काहींसाठी 'खुशी' तर काहींसाठी 'गम' असाच काहीसा माहोल होता. मात्र सोशल नेटवर्कींगच्या जगतात तर काही औरच प्रतिक्रिया मिळत होत्या. व्हॉट्सअपवर तर मिनिटा मिनिटाला निकाल जाहिर होत होते. हे निकाल असे होते जे सर्वांनाच हसून हसून लोटपोट करत होते. पाहूयात काय होते हे निकाल...
 
टीपः दिव्य मराठीने केवळ Whatsapp वर वायरल झालेल्या या जोक्सना ग्राफीक्स स्वरूपात सादर केले आहे. यातील मजकूराचा आणि आमचा काहीच संबंध नाही. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
पुढील स्लाईडवर पाहा, व्हाटस्अपवर जाहिर झालेले भन्नाट निकाल... 
बातम्या आणखी आहेत...