आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: पाहा या लोकांच्या मजेदार चुका...ज्या खळखळून हसवतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही लोक हे फक्त फॉर्मेलिटी म्हणुन काम करता, मग हे योग्य आहे का नाही हा विचार ते करत नाही. या फोटोमध्ये आपण अशाच काही इंजीनियर्सचे अयशस्वी झालेली कामे पाहणार आहोत. जर तुम्ही या लोकांचे बॉस असता तर तुम्ही काय केले असते?
हे काम धोकादायक असले तरी तुम्हाल नक्की हसवतील...

पुढील स्लाईडवर पाहा अशेच काही मजेदार फोटो...