आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: याला म्हणतात अगडबम, पाहा लठ्ठ लोकांच्या गमतीजमती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्‍थूलपणा, लठ्ठपणा किंवा अनावश्‍यक चरबी कुणालाही नकोच असते. जे पुरूष किंवा महिला अत्‍यंत लठ्ठ आहेत ते चरबी कमी करण्‍यासाठी विविध प्रकारचे व्‍यायाम, औषधोपचारही घेतात. मात्र त्‍याचा कितपत परिणाम होतो हे त्‍यांनाच ठाऊक. जगभरात असेही काही अत्‍यंत लठ्ठ लोक आहेत की, त्‍यांना सामान्‍य माणसाप्रमाणे हालचाली करणेही अशक्‍य होते. काही जण खाण्‍यापिण्‍याचे पथ्‍य पाळतात, तर काहीच्‍या डिक्‍शनरीत पथ्‍य हा शब्‍द नसल्‍यासारखाच आहे. divyamarathi.com च्‍या या पॅकेजमध्‍ये पाहा जगातील अशाच अत्‍यंत लठ्ठ लोकांचे फोटो.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, खवय्या लठ्ठ लोकांचे फोटो..