आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: LUCKY ANIMALS, हे फोटो पाहून तुम्हालाही प्राणी व्हावंस वाटेल !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आम्ही खास तुमच्यासाठी गंमत आणली आहे. ही गंमत तुमचे भरभरून मनोरंजन करणारी आहे. तुमच्या समोर एकापाठोपाठ उघडणार्‍या स्लाइड्‍सवर आम्ही काही प्राण्यांचे फोटो दाखवत आहोत. हे फोटो इतके फनी आहेत की, ते पाहून तुम्हालाही प्राणी व्हावंसं वाटेल. मस्तीखोर प्राणी मुलींसोबत अशा काही करामती करताहेत की ते पाहून तुम्हाला जेलसी सोबतच खळखळून हसायलाही येईल. तुमच्या तोंडून 'काश हम भी अॅनिमल होते', असे आपसूक बाहेर पडल्याशिवाय राहाणार नाही.

पुढील स्लाइड्‍डवर, पाहा इतर मस्तीखोर प्राण्यांचे फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...