आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Photobomb: प्राण्यांसोबत फोटो काढायला गेल्या मुलींसोबत घडले भलतेच, पाहा भन्नाट फोटो कलेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोनमुळे फोटोग्राफीची क्रेझ चांगलीच वाढली आहे. विशेष म्हणजे मुलींमध्ये तर याचे वेड जरा जास्तच आहे. त्यामुळे मुली विविध प्रकारच्या पोझेस देऊन, वेगवेगळ्या लोकेशन्सवर फोटो काढून सोशल नेटवर्कींगवर चर्चेचा विषय ठरतात. मात्र अनेक वेळा त्यांची फजीती सुध्दा होते. आता हेच पाहा ना... प्राण्यांसोबत फोटो काढायला गेलेल्या या मुलींचे कसे हाल झाले ते...
हे फोटो पाहिल्यावर तुम्ही प्राण्यांसोबत फोटो काढणार असल्यास १०० वेळा विचार कराल...
पुढील स्लाईडवर पाहा, एकापेक्षा एक धमाकेदार फनी फोटो कलेक्शन...
बातम्या आणखी आहेत...