आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: ...आणि भांडण जोरात सुरू झालं!, वाचा आणि खळखळून हसा..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात कुठेही जा एक गोष्ट कॉमन दिसते, ती म्हणजे नवरा बायकोचे भांडण. कोणताही देश, जाती, धर्म यांमधील नवरा बायकोचे भांडण झाले नाही असे कोणीच तुम्हाला सापडणार नाही. अख्यायीका वाचल्यातर देवीदेवतांचेही भांडणे झालेली आपल्याला आढळतील. मात्र या भांडणांचे कारण काही मोठे नसते, अगदी किरकोळ कारणावरूनही या दोघांत भांडणे होतात.. त्याचीच काही उदाहरणे आज आम्ही खास तुमच्यासाठी आणली आहेत.. वाचून नक्कीच तुम्हाला मजा येईल..
पुढील स्लाईडवर पाहा, नवरा बायकोच्या भांडणाची विनोदी कारणे..