आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny Husband Wife Marathi Jokes In Divya Marathi

Funny: आणि नवऱ्याची जीभ घसरताच बायको संतापली, वाचा खळखळून हसवणारा भन्नाट जोक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक प्रेमळ लव स्टोरी
बायको : जर मी अचानक मरुन गेली, तर तुम्ही दुसरे लग्न कराल का?

नवरा : नो डार्लिंग, असा तर मी स्वप्नातही विचार करु शर्त नाही...!!!

बायको : का, नाही का? तुमच्या चांगल्या वाइट क्षणांमध्ये तुमची सुख दुःखात साथ देणारी कोणी तरी हवी नां !!!
प्लीज मी मेल्यावर तुम्ही दुसरे लग्न करा. तुम्हाला माझी शपथ डार्लिंग!!!

नवरा : ओह माय शोना.. मेल्यानंतर पण माझी ऐवढी काळजी???

बायको : तर प्रोमिस ? तुम्हें दुसरे लग्न कराल ना ?
नवरा : ओके बाबा, पण फक्त तू शपथ घातलीस म्हणून तुझ्या साठी लग्न करीन !!!

बायको : तुम्ही तुमच्या बायकोला या घरात ठेवाल ना?
नवरा : हो, पण तीला तुझी रुम नाही देणार वापरायला ,,,

बायको : तीला आपली कार चालवायला द्याल ना ?

नवरा : नो, नेवर! त्या कार मध्ये आपल्या दोघांच्या प्रेमळ आठवणी आहेत. तुझी आठवण म्हणूण मी कायम माझ्या जवळ ठेवीन. तीला नविन कार घेवून देईन !!!

बायको : आणि माझे दागीने...?

नवरा : ते मी कस देणार तीला त्यात तुझ्या आठवणी आहेत ना. मी तीला नविन दागीने बनवून देईन !!!

बायको : आणि तीने माझ्या चप्पल वापरल्या तर ?

नवरा : नाही वापरु शकणार! कारण तिच्या पायाची साईज 7 आहे आणि तुझ्या पायाची साईज 9 आहे ..........
???????????????????????????

भयाण शांतता पसरली.....

नवरा : ओ शिट..

नवरा आता स्वर्गवासी झाला आहे....