आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: हॅलो डार्लिंग, अजून काय घेऊन येऊ येताना! पाहा, खळखळून हसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Whatsapp आणि facebook वर जो अॅक्टीव्ह असतो तो आयुष्यात कधीच बोअर होत नाही. कारण प्रत्येक मिनिटामिनिटाला त्याला काही ना काही मजेदार अपडेट्स मिळतच असतात. कधी जोक्स, तर कधी Funny फोटोज, तर कधी परफेक्ट टाईम क्लिक केलेले फोटोज. आज आम्ही खास तुमच्यासाठी पोलिसांचे सोशल नेटवर्कींगवर सर्वात जास्त शेअर झालेले फोटोज आणले आहेत. हे फोटो जसे शेअर होतात तस तसे ते लोकांना हसवत आहेत. आज ते तुम्हाला हसवण्यासाठी आले आहेत.. चला तर मग आपणही या फोटोंचा आनंद घ्या...

नोटः संग्रहातील फोटो केवळ मनोरंजन म्हणून वापरण्यात आले आहेत. आम्हाला पोलिसांना नेहमीच अभिमान आहे.

पुढील स्लाईडवर पाहा, इतर FUNNY POLICE PHOTOS
बातम्या आणखी आहेत...