आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: Its Happen only in Pakistan, पाहा आणि खळखळून हसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या शेजारी असलेला पाकिस्तान हा देश म्हणजे आपलेच भारताचा भाऊही आणि कट्टर शत्रूही. या दोन्ही देशांचे रितीरिवाज अगदी वेगळे. पाकिस्तानी लोक काय करू शकतील याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. या पाकड्यांची डोके कूठेही चालू शकते. शिक्षणात अत्यंत मागासलेला हा पाकिस्तान कुरापती करण्यात मात्र अत्यंत पुढे आहे. त्यामुळे सोशल नेटवर्कींगवर या पाकड्यांचे काही ना काही विनोदी फोटो शेअर होत असतात. आज आम्ही खास तुमच्यासाठी त्यातील काही फोटो आणले आहेत. पाकिस्तानविषयी तुमच्या मनात जरी भरपूर राग असला तरी हे फोटो मात्र तुम्हाला नक्कीच खळखळून हसवतील. चला तर मग पाहूयात हे FUNNY PHOTOS आणि करूया हसत खेळत दिवसाची सुरूवात..
पुढील स्लाईडवर पाहा, पाकिस्तानी लोकांच्या इतर करामती...
बातम्या आणखी आहेत...