आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: पाहा कोणते सिम आहे फास्ट आणि कोणते स्लो, एकापेक्षा एक भन्नाट करामती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्या आजूबाजूला जे होत आहे त्याच्याबद्दल नेहमीच मस्तीखोर लोक सजग असतात. त्यामुळेच काही भन्नाट घडले की लगेच यांची ट्यूबलाईट पेटते. मग हे लोक असे काही करतात की, त्यांची करामत सोशल नेटवर्कींगवर वाऱ्यासारखी वायरल होते.. आता याच काही पोस्ट पाहा.. आणि भरपूर हसा.. 

पुढील स्लाईडवर पाहा, एकापेक्षा एक विनोदी भन्नाट पोस्ट..