\'शादी का लड्डू - जो खाये पछताये, जो ना खाये वो ललचाये\' अशी एक म्हण आहे. त्यामुळे याबद्दलचे प्रत्येकाचे मत हे वेगवेगळे असू शकते. तरीही लग्नानंतर मुलगा आणि मुलगी या दोघांमध्ये अनेक बदल होतात. जबाबदारी येते. लग्नाआधीचा स्वच्छंदीपणा नाहीसा होतो. याबद्दलचे अनेक जोक सोशल नेटवर्कींगवर पुर्वीपासून फिरत आहेत. यापैकीच एक जोक आहे नवऱ्याच्या मनस्थितीवर... हा जोक एवढा भन्नाट आहे की, वाचणारा पोटधरून हसायला लागतो...
तुम्हीही हसा आणि यामध्ये तुमची परिस्थिती मांडली असेल तर हा निव्वळयोगायोग समजा...
पुढील स्लाईडवर वाचा, नवऱ्याचे लग्नाआगोदर आणि लग्नानंतर काय असते मनोगत...