आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: अरे ते सोडा पहिले सांगा हा मोबाईल कोणाचा आहे, वाचा एकदम झक्कास जोक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही मित्र बियर पीत असतात,
इतक्यात टेबल वर ठेवलेला मोबाईल वाजतो....
मुलगा : हेल्लो..
गर्लफ्रेंड : मी मार्केट मध्ये आहे, मी ५००० रु.पर्यंतची सिल्क सुट घेऊ शकते का!
मुलगा : हो जानू घेना.
गर्लफ्रेंड : १००० रु वाली पर्स पण घेऊ का रे ???
मुलगा : हो जानू १ नाही २-४ घे...
गर्लफ्रेंड : ठीक आहे, तुझे क्रेडीट कार्ड माझ्या जवळ आहे, त्यानेच घेऊ ना???
मुलगा : हो ग चालेल, घे तू...
गर्लफ्रेंड : लव यू जानू..... बाय...
(फोन कट)
सर्व मित्र : साल्या तुला वेड लागलंय कि तुला बिअर चढलीय???
कि तुला आम्हाला दाखवायचे आहे, कि तू तुझ्या गर्लफ्रेंड ला किती प्रेमकरतो ???
मुलगा : ते सोडा रे, आधी हे
सांगा हा मोबाईल आहे कोणाचा ???