आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny Jokes On Husband Wife Relation By Rahul Ransubhe

Funny: तुमची बायकोसुध्दा अशी आहे का? वाचा मजेदार किस्से जे वाचून तुम्ही पोटधरून हसाल...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरा-बायकोचे अनेक मॅसेज, जोक सोशल नेटवर्कींगवर वायरल झाले आहेत. हे जोक्स वाचताना एक गोष्ट लक्षात येते की, नवरा बायकोच्या जीवनातील अनेक क्षण असे असतात की ते सर्वच कपल्सच्या आयुष्यात सारखेच असतात. जगातील सर्वच बायको (शिक्षित/अशिक्षित) एका विशिष्ट परिस्थितीत त्या एकसारखाच विचार करतात. आज आम्ही तुमच्यासाठी नवरा बायकोदरम्यान घडणारा संवाद आणला आहे. हा संवाद वाचून कदाचित तुम्हालाही तुमच्या घरातील परिस्थिती आठवू शकते... यामध्ये आम्ही काही तुमच्या घरात डोकावले नाही.. मात्र बायको म्हटले की या गोष्टी आल्याच..

हा संपूर्ण मॅसेज केवळ गंमत म्हणून टाकण्यात आला आहे, त्याचा तुमच्या कौटुंबिक आयुष्याशी काहीही देणे घेणे नाही. तुमचा संसार सुखाने व्हावा हीच आमची इच्छा...!

पुढील स्लाईडवर वाचा, नवरा बायको यांच्या दरम्यानचे मजेदार किस्से...