आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: ओय राजू टाकी फुल कर! गटारी आलीये, वाचा भन्नाट जोक आणि हसा खळखळून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रावण महिन्याला आता लवकरच सुरूवात होणार आहे. त्यामुळे मद्यप्रेमी गटारीच्या तयारीला लागले आहेत. सध्या व्हॉट्सअप, ट्वीटर आणि फेसबुकवरही गटारीबद्दलची वातावरण निर्मिती जोरात सुरू आहे. या तयारीचेच काही फोटो आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत. हे फोटो पाहून तुम्हालाही गटारीच्या वातावरण निर्मितीचा अनुभव येईल.
पुढील स्लाईडवर पाहा, इतर धमाकेदार फोटोज..