आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: शाहरुख विकणार कांदे बटाटे, सोबत सलमान आणि इतर अजून रांगेत....

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे ऐकले आहे की 'रईस' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुखला लोकांनी पैसे मागायला सुरुवात केली. शाहरुख खान खूप रईस आहे म्हणून लोक म्हणालेत की आम्हाला ही काही द्या. शाहरुखने  विचार केला की, रईसीचा त्याग करू आणि कांदे बटाटे विक्री करू. एवढा मोठा विचार शाहरुख करू शकतो म्हणून त्याच्यामागे बजरंगी भाईजान सलमान आणि मस्तानी- दीपिका तसेच कॅटरीना, यांनी धन संपत्तीचा त्याग करुन सामान्य जीवन जगण्याचा संकल्प केलेला आहे.....
 
पुढील स्लाईडवर पाहा, शाहरुख, सलमान, कॅटरिना , रणवीर कसे सामान्य अवस्थेत.... 
बातम्या आणखी आहेत...